महिला दिनानिमित्त लायन्स क्लब फलटण गोल्डन महिला सबलीकरण अंतर्गत सप्ताहभर राबविणार उपक्रम : सौ.उज्वलाताई निंबाळकर

Spread the love
आसू :  महिला दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब फलटण गोल्डन महिला सबलीकरण अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी संपूर्ण सप्ताहभर विविध उपक्रम राबविणार असल्याचे अध्यक्षा सौ.उज्वलाताई निंबाळकर यांनी सांगितले.
लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्यावतीने मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, मुलीसाठी सँनटरी पँड वाटप आणि डिस्पोजल मशीन भेट समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हरनिंग कौन्सिल सदस्या सौ.वसुंधराराजे नाईक निंबाळकर उपस्थित होत्या.
प्रारंभी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास फलटण लायन्स क्लब गोल्डन सदस्या सौ.देशमुख, सौ. सुनंदा भोसले, सौ.सुनीता कदम, प्रशालेचे प्राचार्य ज्ञानेश्वर कोळेकर, उपप्राचार्य संजय वेदपाठक  उपस्थित होते. सौ.काशिद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सौ.काकडे  यांनी प्रस्ताविक केले. सौ.बी.आर.निंबाळकर यांनी शेवटी आभार मानले.

मुख्य कार्यकारी संपादक

सध्या डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले असून आम्ही फलटण रक्षक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. Phaltan Rakshak digital portal वर आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन जिल्हा, राज्य देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक क्षेत्रातील बातम्या वाचू शकता. संपर्क - E-mail : phaltanrakshak@gmail.com वेबसाईट : https:// phaltanrakshak.in संपादक, फलटण रक्षक डिजिटल पोर्टल ------------------------------------------------- साप्ताहिक फलटण रक्षक - नानासाहेब मुळीक - संपादक, कार्यकारी संपादक - विनायक शिंदे, उपसंपादक - अशोक सस्ते

Related Articles

One Comment

  1. I am curious to find out what blog platform you have been working with?
    I’m having some minor security problems with my latest website
    and I’d like to find something more secure.
    Do you have any recommendations?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!