सातारा जिल्ह्यातील 64 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 1 बाधिताचा मृत्यू
सातारा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये – सातारा तालुक्यातील सातारा 11, सदरबझार 2, गोडोली 1, मोरे कॉलनी 1, गडकर आळी 2, वर्ये 1, एमआयडीसी सातारा 1, वर्ये 1.
कराड तालुक्यातील कराड 1, वाघेरी 1.
पाटण तालुक्यातील पाटण 1.
खटाव तालुक्यातील वडूज 6, मांडवे 6, अंबवडे 1, मायणी 4, कलेढोण 3, मोरावळे 1, निमसोड 3, वडगाव 1, पळसगाव 2, कातरखटाव 1.
कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 1, दहिगाव 1.
माण तालुक्यातील म्हसवड 2.
इतर 1, येळवडी 1, कवठे 1.
बाहेरील जिल्ह्यातील पुरंदर जि. पुणे 1, पालघर जि. ठाणे 1, नेर्ले ता. वाळवा 1.
1 कोरोना बाधिताचा मृत्यू
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सासुर्णे ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -321602, एकूण बाधित -57051, घरी सोडण्यात आलेले -54349, मृत्यू -1831 व उपचारार्थ रुग्ण-871.