सुरवडी येथील शालेय मुलींना ग्रीनतारा फौंडेशन पुणे याचेवतीने मोफत वह्या व सनिटरी नपकिन वाटप

Spread the love

फलटण : शाळा सुरु होण्याचे पार्श्वभूमीवर सुरवडी ता. फलटण येथील गरजू कुटुंबातील किशोरवयीन शालेय मुलींना  ग्रीनतारा फौंडेशन पुणे याचेवतीने  मोफत वह्या व सनिटरी नपकिनचे वाटप करण्यात आले. 

यावेळी ग्रीनतारा फौंडेशन अध्यक्षा डाँ. मंदा मुने यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गट समन्वयकदिपाली मोहिते प्रमोद कांबळे धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल नाळे यांचेसह शालेय 24 मुली उपस्थित होत्या. ग्रीनतारा फौंडेशनच्यावतीने लॉकडाउन काळात महिलाना किराणा व जीवनावश्यक साहित्याचेे वाटप करुन  सुरवडी ता. फलटण येथील महिलांच्या कुटुबियांचा आनंद द्विगुणीत केल्याने मुली व महिला यांनीी धन्यवाद दिले आहेत. 

कोरोना संसर्गामुळे प्रत्येकने मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून कार्यक्रम सपन्न झाला. 

मुख्य कार्यकारी संपादक

सध्या डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले असून आम्ही फलटण रक्षक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. Phaltan Rakshak digital portal वर आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन जिल्हा, राज्य देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक क्षेत्रातील बातम्या वाचू शकता. संपर्क - E-mail : phaltanrakshak@gmail.com वेबसाईट : https:// phaltanrakshak.in संपादक, फलटण रक्षक डिजिटल पोर्टल ------------------------------------------------- साप्ताहिक फलटण रक्षक - नानासाहेब मुळीक - संपादक, कार्यकारी संपादक - विनायक शिंदे, उपसंपादक - अशोक सस्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!